There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
क्रॅशकोर्स
हा कोर्स निवडल्याबद्दल आणि शेअर बाजाराच्या प्रवासात एक पाऊल पुढे टाकल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. या कोर्समध्ये स्टॉक मार्केटच्या बेसिक गोष्टींचा समावेश आहे जो तुम्हाला स्टॉक मार्केटमधील 'स्टॉक म्हणजे काय' पासून 'मार्केटमध्ये ऑर्डर कश्या टाकायच्या' पर्यंतच्या सर्व बेसिक गोष्टी शिकवेल.
त्यानंतर तांत्रिक विश्लेषण जे तुम्हाला स्टॉक सिलेक्शन, चार्ट रीडिंग, योग्य एंट्री आणि एक्झिट पॉइंट्स इत्यादी शिकवेल.
तुम्ही तुमच्या सोयीनुसार सोप्या भाषेत शिकू शकता.
ठळक मुद्दे :
हे झाल्यानंतर आता फ्युचर ऑप्शनचा कोर्स करूया.
फ्युचर आणि ऑप्शन्स (मराठी)
हा कोर्स तुम्हाला शेअर बाजाराच्या प्रवासात पुढच्या लेव्हलवर घेऊन जाईल. मी गृहीत धरतो की तुम्ही बेसिक आणि तांत्रिक विश्लेषणामध्ये आता निपुण झालेले आहात.
या कोर्समध्ये फ्युचर आणि ऑप्शन्समधील सर्व शब्दावली समाविष्ट आहे. त्यानंतर 5 ऑप्शन स्ट्रॅटेजी दिल्या आहेत. हे मॉड्यूल 'ऑप्शन बायिंग' वर केंद्रित आहे. या मॉड्यूलनंतर, तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये अधिक निपुण व्हाल ज्यामुळे तुमचा ट्रेडिंगचा अनुभव आणखी सुखकर होईल . तुम्ही स्वतः स्टॉक निवडू शकाल ज्यामुळे तुम्ही 'स्वावलंबी' व्हाल. आम्ही फक्त एक क्लिक दूर आहोत, येथे आमचे संपर्क आहेत.
आपले स्वागत. आपला FNO प्रवास 'मराठी'मध्ये सुरू करा.
ठळक मुद्दे :
आपण काय शिकाल ?:
दोन्ही कोर्सचे डेमो भाग उपलब्ध आहेत. नक्की बघा.